पुणे

काँग्रेस हा पक्ष देशाचा आत्मा आहे

CD

काँग्रेस हा पक्ष देशाचा आत्मा आहे

राहुल गांधी ः वंचितांबरोबर उभे राहण्याचे आश्‍वासन

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २८ ः ‘‘काँग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नाही तर तो देशाचा आत्मा आहे,’’ असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या १४० व्या स्थापना दिवसाचे औचित्य साधत रविवारी समाज माध्यमातून केले. स्थापना दिनानिमित्त गांधी यांनी पक्षाच्या नेत्या-कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
‘‘ज्या लोकांनी आपल्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य दिले, राज्यघटनेचा पाया रचला आणि लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय तसेच समानतेच्या मूल्यांना मजबूत केले, अशा थोरांना तसेच देशाच्या ऐतिहासिक वारशाला मी नमन करतो. काँग्रेस हा केवळ एक राजकीय पक्ष नाही तर तो भारताचा आत्मा आहे. प्रत्येक कमजोर, प्रत्येक वंचित आणि प्रत्येक कष्टकरी लोकांसोबत आमचा पक्ष उभा आहे. तिरस्कार, अन्याय आणि हुकूमशाहीच्या विरोधात सत्य, साहस आणि घटनेच्या रक्षणाची लढाई जास्त मजबुतीने लढत राहू,’’ असे गांधी यांनी संदेशात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT