पुणे

दौंडचा दहावीचा निकाल ९२.३३ टक्के

CD

दौंड, ता. ८ : दौंड तालुक्यात दहावीच्या परीक्षेचा सरासरी शेकडा निकाल ९२.३३ टक्के इतका लागला आहे. तालुक्यातील ८३ विद्यालयांपैकी २४ विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. एकूण ११७७ विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीतून उत्तीर्ण झाले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा जाहीर झालेल्या निकालात दौंड तालुक्यातून परीक्षा दिलेल्या ५१६५ विद्यार्थ्यांपैकी ४७६९ जण उत्तीर्ण झाले आहेत.
शंभर टक्के निकाल लागलेल्या विद्यालयांची नावे : दत्तकला इंटरनॅशनल स्कूल स्वामी चिंचोली, राज्य राखीव पोलिस पब्लिक विद्यालय दौंड, दत्तकला स्कूल दौंड, श्री मंगेश मेमोरियल स्कूल लिंगाळी, मेरी मेमोरियल हायस्कूल, लर्न ॲण्ड प्ले स्कूल दौंड, मनोरमा इंग्लिश मिडियम स्कूल केडगाव, मेरी मेमोरियल स्कूल गिरीम, बापूसाहेब विठ्ठलराव राजेभोसले विद्यालय खानवटे, सुरजबाई कटारिया विद्यालय काळेवाडी, श्री भैरवनाथ विद्यालय खोर, जेधे विद्यालय बोरीपार्धी, श्रीराम विद्यालय पडवी, उस्मान अली शाब्दी उर्दू विद्यालय दौंड, त्रिंबक दिवेकर विद्यालय कडेठाण, श्री सदगुरू विद्यालय देऊळगाव गाडा, सुभाषअण्णा कुल विद्यालय वाटलूज, शहीद सोनू वर्पे विद्यालय कोरेगाव भिवर, गरदडे आश्रम शाळा गिरीम, सेंट तेरेसा विद्यालय यवत, संस्कार स्कूल दौंड, ज्ञानराज पब्लिक दौंड, ब्राइट फ्यूचर खडकी, अंबिका पब्लिक स्कूल.
इतर शाळांचा निकाल : सेंट सेबॅस्टियन हायस्कूल दौंड- ९९.१३, श्री भैरवनाथ विद्यालय खडकी- ९८.६१, न्यू इंग्लिश स्कूल खामगाव- ९८.४०, जयहिंद विद्यालय कासुर्डी- ९८.३७, अमोल विद्यालय दौंड- ९८.२४, राजेश्वर विद्यालय राजेगाव- ९८.१४, आदर्श विद्यालय वडगाव बांडे- ९८.०३, गुप्तेश्वर आश्रमशाळा कुरकुंभ- ९७. ९१, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय दौंड- ९७.५२, श्री नागेश्वर विद्यालय पाटस- ९७.४६, गुरूदेव दादोजी कोंडदेव विद्यालय मलठण- ९७.३६, श्री सिध्देश्वर विद्यालय पिंपळगाव- ९७. ३६, श्रीराम विद्यालय स्वामी चिंचोली- ९७.०५, आदर्श विद्यालय कानगाव- ९७.०१, श्रीमती रंभाबाई कटारिया विद्यालय बोरीबेल- ९६.६६, श्री हनुमान विद्यालय देवकरवाडी- ९६.१५, नवीन माध्यमिक विद्यालय मळद- ९६, नागनाथ विद्यालय वरवंड- ९५.७४, न्यू इंग्लिश स्कूल नानगाव- ९५.४९, सरस्वती विद्यालय रावणगाव- ९५.३८, भैरवनाथ विद्यालय वायरलेस फाटा- ९५.१८.

दौंडचा १० वीचा निकाल
एकूण प्रत्यक्षात बसलेले विद्यार्थी : ५१६५
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी : ४७६९
विशेष योग्यता श्रेणी : ११७७
प्रथम श्रेणी : १६३८
द्वितीय श्रेणी : १४५५
एकूण शेकडा निकाल : ९२.३३ टक्के

दौंड तालुक्याचा शेकडा निकाल
वर्ष शेकडा निकाल
२०२२ - ९६.७८
२०२३ - ९४.४०
२०२४ - ९३.७८
२०२५ - ९३.०७
२०२६ - ९२.३३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : ४ जागांसाठी ७ संघांमध्ये शर्यत! प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची कोणाला किती संधी? जाणून घ्या डोकं चक्रावून टाकणारं समीकरण

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

SCROLL FOR NEXT