पुणे

फुरसुंगी नगरपरिषदेत निवडणूक चिन्हांचे वाटप

CD

फुरसुंगी, ता. २६ : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी होणार आहेत. त्या अनुषंगाने फुरसुंगी नगर परिषदेच्या निवडणुकीत उभ्या असणाऱ्या एकूण १२७ उमेदवारांना बुधवारी निवडणूक प्रशासनाकडून चिन्हांचे वाटप करण्यात आले.

नगर परिषदेच्या निवडणुकीतील १२० उमेदवार नगरसेवक पदासाठी आणि सात उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी लढवत आहेत. नगरसेवक पदाच्या १२० उमेदवारांपैकी १८ उमेदवार अपक्ष आहेत, तर नगराध्यक्ष पदाच्या सात उमेदवारांपैकी तीन उमेदवार अपक्ष आहेत. या सर्वांना चिन्हाचे वाटप करण्यात आले आहे. निवडणूक अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवसापासूनच उमेदवारांकडून निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात करण्यात आली, मात्र चिन्ह नसल्याने अपक्ष उमेदवाराने केवळ गाठीभेटी सुरू केल्या होत्या. निवडणुकीसाठी मोजकेच दिवस उरले असल्याने त्यांची चिन्ह मिळताच प्रचाराची धावपळ सुरू झाली आहे. कमी वेळात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांचे शर्तीचे प्रयत्न सुरू झालेले दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईहून दुबईला निघालेलं विमान, उतरण्याआधी आला मिसाइल अलर्ट; हवेतच 'डबल रिवर्स'ची दुर्मिळ घटना, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : कोरेगाव पार्क - मुंढवा रोडवर होळीच्या कार्यक्रमात लाईटचे गर्डर पडून 16 जण जखमी

Wani Crime : धक्कादायक! लग्नासाठी मुलीला कुटुंबाच्या खुनाची धमकी; भाजप जिल्हाध्यक्षांच्या हस्तक्षेपानंतर गुन्हा दाखल

Kolhapur Tragic Incident : घरात कोणालाही आपल्या मनातलं सांगितलं नाही, बारावीच्या विद्यार्थ्यांने थेट उचललं टोकाचं पाऊल

Horscope : भाग्यशाली बुधवार! उद्या 'या' चार राशींच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉइंट; अचानक मिळणार पैसे, अडकलेले काम होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT