PUNE Siddharth Shirole, the Bharatiya Janata Party  Sakal
पुणे

Pune : सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर मध्यप्रदेशातील, 'या' विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी

'ही' नवी जबाबदारी आमदार शिरोळे यांच्यावर सोपवली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील घोराडोंगरी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर सोपवली आहे.

यापूर्वी पश्चिम बंगाल, गोवा, गुजरात आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारसंघांच्या जबाबदाऱ्या आमदार शिरोळे यांच्यावर सोपविल्या होत्या.

मध्यप्रदेशातील आगामी निवडणुका लक्षात घेऊन ही नवी जबाबदारी आमदार शिरोळे यांच्यावर सोपवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT