पुणे

आमदार शिरोळे

CD

समाजविघातक कृत्य, अतिक्रमणे
चालणार नाहीत : आमदार शिरोळे
शिवाजीनगर, ता. १८ : नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील अतिक्रमणे आणि समाजविघातक कृत्यांना चिथावणी देणाऱ्या घडामोडी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी दिला. पुणे महापालिकेचा अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिस यांच्या समवेत शिरोळे यांनी या रस्त्यावर पहाणी केली. त्यांनी व्यापाऱ्यांशीही संवाद साधून त्यांच्या समस्या समजावून घेतल्या. हा रस्ता गजबजलेला तसेच रहदारीचा आहे. अतिक्रमणांबाबत महापालिकेने नुकतीच कारवाईही केली आहे. येथे अतिक्रमणांना आता थारा दिला जाणार नाही. शिवाय येथे समाजविघातक कृत्यांना चिथावणी दिली जात असल्याच्या तक्रारी आहेत. हे प्रकार तसेच अतिक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी, अशी सूचना शिरोळे यांनी दिली.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सामान्यांना दिलासा! पेट्रोल पंपावरून मिळणार रॉकेल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन योजना आणि किंमत...

BCCI जसप्रीत बुमराहला २ कोटींची नुकसान भरपाई देणार; त्यांच्या एका निर्णयाने झालाय घोळ, करायला गेले एक अन् घडलं भलतंच...

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत बाजारपेठा गजबजल्या; रेडीमेड गुढींना वाढती मागणी

Yeola Traffic Rule : येवलेकरांना मोठा दिलासा! २४ मार्चपासून मनमाड-मालेगाव मार्गावर दिवसा अवजड वाहतुकीला बंदी

राहुल मोदीशी लग्न करणार श्रद्धा कपूर? मावशी तेजस्विनी कोल्हापुरेने दिली पहिली प्रतिक्रिया, हसल्या आणि म्हणाल्या-

SCROLL FOR NEXT