पुणे

जैन बोर्डिंग कलश निष्ठापण सोहळा उत्साहात

CD

शिवाजीनगर, ता. २ : मॉडेल कॉलनीतील ‘एचएनडी जैन बोर्डिंग’ परत समाजाला मिळवून देण्यासाठी झालेल्या ‘सेव एचएनडी’ आंदोलनाला मिळालेल्या यशानिमित्त पुण्यात ‘सेव एचएनडी अभिनंदन सोहळा, पिंछी परिवर्तन आणि धर्मोदय वर्षायोग कलश निष्ठापण समारोह’ जैन बोर्डिंग येथे उत्साहात झाला.
जैन समाजातर्फे आचार्य गुप्तिनंदिजी महाराज यांना ‘क्रांतिकारी राष्ट्रसंत’ ही उपाधी प्रदान करण्यात आली. महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे देखील त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डचे डॉ. मेहबूब सय्यद, सकल दिगंबर जैन समाज कमिटीचे देशभूषण डुड्डू, सुनील मंगुडकर, प्रीतम मेहता, रवींद्र कासलीवाल, स्वप्नील पाटणी, वीरेंद्र शहा, मनीष जैन, वीरेंद्र शहा, सुजाता शहा, शीतल लोहाडे आदी कमिटी मेंबर यांच्या उपस्थितीत गुरुदेव यांना सन्मान पत्र सादर करण्यात आले. आंदोलनात साथ देणाऱ्या पत्रकारांचा सत्कार यावेळी करण्यात आला. अरविंद जैन, एस.पी. जैन, शोभा धारिवाल, किशोर सराफ, संजोग शहा, शांतिलाल मुथा, विजयकांत कोठारी, अॅड. एस.के. जैन, अचल जैन, विलास राठोड, लक्ष्मीकांत खाबिया, बाळासाहेब धोका, सीए अशोक पगारिया, डॉ. कल्याण गंगवाल आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar Accident: पोलिसांना घाबरून पळाले अन् ट्रॅकवर गेले, समोरून आलेल्या मालगाडीनं उडवलं; तिघांचा मृत्यू

नवीन कर्णधार? वैभव सूर्यवंशीची संघात एन्ट्री! LA Olympics अन् ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२८ साठी कसा असेल भारताचा संघ? बरेच पर्याय उपलब्ध

Naman Awards 2026: स्मृती मानधना सलग ५ व्यांदा ठरली सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू; BCCI ने जाहीर केली पुरस्कारांची यादी

हम साथ साथ है फेम अभिनेत्रीचा सख्ख्या बहिणीनेच केला विश्वासघात ! नवरा तर पळवलाच पण संपत्तीही हडपली

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

SCROLL FOR NEXT