पुणे

बातमी सीएम

CD
मुख्यमंत्र्यांच्या जगन्नाथ रथयात्रेत घतेला सहभाग पणजी, ता. १६ (प्रतिनिधी) ः मला मागील आठ वर्षांपासून गोव्यात आयोजित करण्यात येणाऱ्या श्री जगन्नाथ रथयात्रेत सहभागी होत सेवा करण्याचे भाग्य मला मिळत आहे मला ही सेवा दरवर्षी करण्याचे भाग्य मिळो हीच प्रार्थन करत असून, ओडिसा आणि श्री जगन्नाथाच्या भाविक भक्तगणांना मी श्री जगन्नाथ रथयात्रेच्या शुभेच्छा देतो असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. ते मिरामार येथे श्री जगन्नाथ रथयात्रेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, महापौर रोहित मोन्सेरात, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर व श्री जगन्नाथाचे भाविक- भक्त उपस्थित होते. दरम्यान मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, गोव्यात अनेक वर्षांपासून ओडिशी नागरिक राहत आहेत. गोमंतकीयांना कामगार वर्गापासून उद्योगांमध्ये सहकार्यात ते योगदान देत आहेत. ओडिसातील नागरिक जे गोव्यात कार्यरत आहेत त्याचे गोव्याच्या अर्थकारणात आहे.त्यांचे योगदान आहे. एक भारत श्रेष्ठ भारताचे प्रतिक या रथयात्रेतून व्यक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत संततधार! चार धरणं ओव्हरफ्लो; सातही जलाशयांची आकडेवारी समोर

WTC Final 2027 Venue: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल कुठे होणार? भारतीय संघ पात्र ठरू शकणार का? ICC ची घोषणा...

Crime News: शाळेत १० रुपये चोरल्याचा आरोप; रागात शिक्षिकेकडून मारहाण, घरी येताच १० वर्षीय मुलीनं जीवन संपवलं

Latest Marathi Update : धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील देवभाने फाट्यावर रास्ता रोको आंदोलन

Rahul Gandhi Protest : PM निवासस्थानाबाहेर घातपात करायचा होता का?; एकनाथ शिंदेंनी 'या' दोन माजी पंतप्रधानांचा दाखला देत राहुल गांधींवर डागली तोफ

SCROLL FOR NEXT