पुणे

पडळ शाळा पासिंग हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम

CD

पासिंग व्हॉलिबॉल स्‍पर्धेत
पडळ शाळेस विजेतेपद

कलेढोण, ता. १५ : यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा नुकत्याच म्हसवड (ता. माण) येथे झाल्‍या. त्‍यात पडळ (ता. खटाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्‍या विद्यार्थ्यांनी पासिंग व्हॉलिबॉल या क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्यांचे गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते, विस्तार अधिकारी संगीता गायकवाड, केंद्रप्रमुख धनाजी पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव माळवे, माजी सरपंच व उपसरपंच, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी कौतुक केले.

फोटो : KLD25B00488
पडळ : येथील विद्यार्थ्यांचे कौतुक करताना शिक्षक व पालक. (अंकुश चव्हाण : सकाळ छायाचित्रसेवा)

....................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon ZP Election : आरक्षणाचा पेच कायम; जिल्‍हा परिषद निवडणुका दिवाळीनंतरच? सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणीने लांबणीवर, नव्‍याने निघणार आरक्षण

भाजप आमदाराच्या कार्यालयात बॅगेत आढळलं पिस्तुल, कुणी आणि कशासाठी आणलं?

Valentine Day 2026: व्हॅलेंटाईन डे नंतर कोणते 'डे' येतात? कसा साजरा केला जातो, जाणून घ्या लिस्ट

Narhari Zirwal : पीएने लाच घेण्यास सांगितल्याचा आरोप, मंत्री नरहरी झिरवाळ सकाळपासून 'नॉट रिचेबल; राज्याच्या राजकारणात खळबळ!

CM Yogi Adityanath: योगींचा नवा अवतार! अर्थसंकल्प मांडताच बदलला सोशल मीडियाचा फोटो; ब्रह्मोस मिसाइलसोबतचा तो फोटो काय सुचवतोय?

SCROLL FOR NEXT