पुणे

मलकापूर कन्याशाळा मलकापूरचे माध्यमिक शालांत परीक्षेत दैदिप्यमान यश.

CD

मलकापूरच्या कन्याशाळेचे
दहावीच्या परीक्षेमध्ये यश

मलकापूर, ता. ११ : दहावीच्या परीक्षेत येथील श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्या शाळेच्या धनश्री संकपाळ व स्वरा पाटील हिने संयुक्तपणे ९७.२० गुणांसह मलकापूर केंद्रात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला.
त्याचबरोबर अर्पिता सूर्यवंशी (९६.६०) द्वितीय, रोहिणी कुंभार (९५.२०) तृतीय, अक्षरा साळुंखे (९४.२०) चतुर्थ व सलोनी यादव (९२) हिने पाचवा क्रमांक मिळविला. विद्यालयाचा निकाल ९७. ६७ टक्के लागला असून, ९० टक्के पेक्षा जास्त गुण १० विद्यार्थिनी, ८० टक्केपेक्षा जास्त गुण ११ विद्यार्थिनींना असून, विशेष प्रावीण्यासह ३३ विद्यार्थिनी, प्रथम श्रेणीसह २९ विद्यार्थिनी, द्वितीय श्रेणीसह ११ विद्यार्थिनी व ११ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या.
या यशाबद्दल विद्यार्थिनी, मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, उपाध्यक्ष भास्करराव पाटील, मार्गदर्शक संचालिका डॉ. स्वाती थोरात, मुख्याध्यापिका सुलोचना भिसे, पर्यवेक्षिका करुणा शिर्के आदींनी अभिनंदन केले.
-----------------------------
18070
धनश्री संकपाळ
18073
स्वरा पाटील
18077
अर्पिता सूर्यवंशी
---------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

Latest Marathi News Live Update : पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT