पुणे

करमाळा तालुक्याचा दहावी निकाल बातमी 93.65 टक्के निकाल

CD

करमाळा तालुका

KOR26B10760
करमाळा : शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालय, कुंभारगाव (ता. करमाळा) येथील सृष्टी गलांडे ९४.२० टक्के गुण मिळाल्याबद्दल अभिनंदन करताना मुख्याध्यापक नानासाहेब आढाव व इतर.


शंभर टक्के निकालाच्या शाळा घटल्या
तालुक्याचा निकाल ९३.६५ टक्के;

करमाळा, ता. ८ : दहावीच्या परीक्षेत करमाळा तालुक्याचा निकाल ९३.६५ टक्के लागला आहे. तालुक्यातून एकूण ३ हजार १५० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरला होता. त्यापैकी ३ हजार १२९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील २ हजार ९२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील १७ विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला असून, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, वीट येथील अनुराधा जाधव हिने ९६ टक्के गुण मिळविले आहेत.

१७ शाळांचा शंभर टक्के निकाल
गेल्या वर्षी तालुक्यातील २३ विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला होता. मात्र, यंदा शंभर टक्के निकाल लागणाऱ्या शाळांची संख्या घटून १७ वर आली आहे.

विद्यालयनिहाय निकाल (टक्केवारी)
महात्मा गांधी विद्यालय, करमाळा : ८९.११, भारत हायस्कूल, जेऊर : ९४.४४, उत्तरेश्वर विद्यालय, केम : ८२.१४, साडे हायस्कूल, साडे : ८७.७७, नेताजी सुभाष विद्यालय, केतूर : ९३.९८, न्यू इंग्लिश स्कूल, वांगी : ९७.३६, छत्रपती शिवाजी विद्यालय, कोर्टी : ९७.३६, कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालय, करमाळा : ९५.६२, लालबहादूर शास्त्री विद्यालय, सालसे : ९८.१८, छत्रपती शिवाजी विद्यालय, वीट : ९६, श्री संगमेश्वर विद्यालय, संगोबा : ९७.५०, न्यू इंग्लिश स्कूल, चिखलठाण : ९८.८२, श्री शहाजीराव भोसले हायस्कूल, जिंती : ९८.०३, राजेश्वर विद्यालय, राजुरी : १००, राजाभाऊ तळेकर विद्यालय, केम : ९०.६९, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, रायगाव : १००, सरस्वती विद्यालय, वरकुटे : १००, कण्वमुनी विद्यालय, कंदर : ७१.६९, कमलादेवी कन्या प्रशाला, करमाळा : ९७.२९, एम. एन. विद्यालय, संतोषनगर (जेऊर) : ९६.७७, शरदचंद्र पवार विद्यालय, कुंभारगाव : १००, नामदेवराव जगताप माध्यमिक विद्यालय, झरे : १००, भैरवनाथ विद्यालय, जातेगाव : ९२.७२, श्री सिद्धेश्वर विद्यालय, हिसरे : ८८.२३, न्यू इंग्लिश स्कूल (वांगी नं. १) : १००, शरदचंद्रजी पवार विद्यालय, वाशिंबे : ९८.९२, शारदाताई गोविंदराव पवार विद्यालय, केम : ९१.६६, अजितदादा पवार विद्यालय, वडशिवणे : ९४.८७, नूतन माध्यमिक विद्यालय, केम : ८५.२९, आदिनाथ माध्यमिक विद्यालय, आदिनाथनगर : ८७.०९, विठामाई माध्यमिक विद्यालय, गुळसडी : ९५.३४, धर्मवीर संभाजी विद्यालय, गौंडरे : ९७.७७, श्री छत्रपती संभाजी विद्यालय, निंभोरे : ९२.८५, डॉ. हेडगेवार माध्यमिक विद्यालय, गौंडरे : १००, वामनदादा बदे माध्यमिक विद्यालय, उमरड : ८४.४४, प्रगती विद्यालय, मांगी : १००,
गिरधरदास देवी विद्यालय, करमाळा : ९६.७२, त्रिमूर्ती विद्यालय, टाकळी : ९८.८५, भिलारवाडी माध्यमिक विद्यालय, भिलारवाडी : ८२.३५, महात्मा ज्योतीराव फुले विद्यालय, मोरवड : ८८.०९, श्री दिगंबरराव बागल विद्यालय, सावडी : ९५.२३, दिगंबरराव बागल विद्यालय, कुंभेज : ९७.७२, श्री अवधूत विद्यालय, वांगी नं. २ : १००, आर. जी. गाडेकर माध्यमिक विद्यालय, पोथरे : ७६.६६, माध्यमिक विद्यालय, विहाळ : ५३.८४, न्यू इंग्लिश स्कूल, घोटी : ८४.३७, माध्यमिक विद्यालय, पांडे : १००, दत्तकला आयडीयल स्कूल, केतूर : १००, अभिनव माध्यमिक विद्यालय, वाशिंबे : १००, नवभारत इंग्लिश स्कूल, करमाळा : १००, नोबल इंग्लिश स्कूल, करमाळा : १००, डी. जी. पाटील स्कूल, करमाळा : ९२.३०, गुरुकुल माध्यमिक विद्यालय, पांडे : ९८.२१, कृष्णाई इंटरनॅशनल स्कूल : १००, नामदेवराव जगताप नगर परिषद उर्दू शाळा, करमाळा : १००, न्यू इरा पब्लिक स्कूल, चिखलठाण : १००, अटल ज्ञान प्रबोधिनी, जेऊर : १००.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : ४ जागांसाठी ७ संघांमध्ये शर्यत! प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची कोणाला किती संधी? जाणून घ्या डोकं चक्रावून टाकणारं समीकरण

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

SCROLL FOR NEXT