पुणे

कास - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उचाट मध्ये मंदिराचे उद्घाटन...

CD

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते
उचाटमध्ये मंदिराचे उद्‌घाटन

कास, ता. ८ ः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दुपारी दरे गावी हेलिकॉप्टरमधून आले होते. कांदाटी खोऱ्यातील उचाट गावातील एका मंदिराच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. मंदिराच्या उद्‌घाटनानंतर ते आपल्या दरे गावातील घरी आले. तेथे ते थोडा वेळ थांबून लगेच हेलिकॉप्टरमधून पुण्याकडे रवाना झाले. पुण्यातून ते आसाममध्ये भाजपच्या नूतन मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी जाणार आहेत.
-----------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, अनेक भागांत २०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद

Tukaram Mundhe Crackdown : मुंढेंच्या दणक्याने हॉटेल्सही 'सरळ'! आधी सिलिंडर, आता 'एफडीए'मुळे मेन्यूमध्ये कपात; पनीर, चीज, खवा 'गायब'च

Koyna Rain: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; ५० मिमीहून अधिक पावसाची नोंद

Fifa World Cup 2026 : घानाचा 'घाला'! तगड्या इंग्लंडला रडवले; २८ वर्ष, दुसरा सामना अन् परंपरा कायम, L गटात खतरनाक चुरस

Success Story: सामान्य कुटुंबातून असामान्य यश! यशवंत जगतापांची प्रेरणादायी कामगिरी; सरकारी भरती परीक्षांत यशाचा धडाका

SCROLL FOR NEXT