पुणे

ती जमीन शासनाकडून मिळाली

CD

चाकण, ता. १० ः माझ्या गावातील गट नं. ६५७ ही जमीन १९६७-६८ पासून आमच्या वाडवडिलांकडे दरसाल लागवडीस होती. माझे बंधू कै. बाबासाहेब आढळराव पाटील व लांडेवाडी गावचे मेजर आनंदराव शेवाळे हे भारतीय सैन्य दलात सेवेत होते. त्यांनी देशसेवा करून सेवानिवृत्त झाल्यानंतर भूमिहीन म्हणून त्यांना ही जमीन शासनाकडून १९७९ मध्ये रीतसर शासकीय नियमानुसार शेतीप्रयोजनासाठी प्रदान करण्यात आली आहे. या जमिनीच्या मालकीबद्दल आजपर्यंत कुठल्याही न्यायालयात किंवा महसूल विभागात दावा व वादविवाद गेल्या ५० वर्षांत झालेला नाही. त्यामुळे काही अधर्वटरावांकडून चुकीची माहिती गोळा करून अमोल कोल्हे यांनी देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांचा अपमान केला आहे. याबद्दल त्यांचा मी जाहीर निषेध करतो, असे स्पष्टीकरण शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोल्हेंच्या आरोपांवर दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meerut Blue Drum Murder : देशभरात गाजलेल्या 'निळा ड्रम' हत्याकांडाचा निकाल; मुस्कान रस्तोगी आणि प्रियकर साहिल शुक्लाला थेट फाशीची शिक्षा!

पांढऱ्या भिंती, बेड नाही, सोफा नाही; सुशांत सिंह राजपूतच्या घरात अशी राहतेय अदा शर्मा; म्हणते- ज्यांना बसायचंय त्यांनी...

Maharashtra Live News : राहुल गांधी लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर; राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची करणार पाहणी

Mohol Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी व चाऱ्यासाठी मोहोळ तालुका त्रासला; खंडाळी ग्रामस्थांचे उपोषण सुरू

ICC T20I Ranking: ईशान किशन-अभिषेक शर्माला टक्कर देणार श्रेयस अय्यर! क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप

SCROLL FOR NEXT