ICC T20I Ranking: ईशान किशन-अभिषेक शर्माला टक्कर देणार श्रेयस अय्यर! क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप

Shreyas Iyer Jumps to World No. 4 in ICC T20I Rankings: आयसीसीने नुकतेच ताजी टी२० क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने मोठी झेप घेतली असून कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान मिळवले आहे.
ICC T20I Rankings

Shreyas Iyer - Ishan Kishan

Sakal

Updated on: 

भारताचा टी२० कर्णधार श्रेयस अय्यर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेच्या पहिल्याच सामन्यात ४२ चेंडूत शतक केले होते. त्यानंतर त्याने रांचीला झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यातही केवळ १८ चेंडूत ४० धावांची स्फोटक खेळी केली होती. त्याच्या या कामगिरीचा त्याला चांगला फायदा झाला आहे. त्याने आयसीसी टी२० क्रमवारी फलंदाजांच्या यादीत मोठी झेप घेतली आहे.

ICC T20I Rankings
ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com