पुणे

मंचरमध्ये गुरुवारपासून श्रीमद्‍भागवत कथा सोहळा

CD

मंचर, ता. २७ : ‘‘येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवार (ता. १ जानेवारी) ते बुधवार (ता. ७) या कालावधित दररोज सायंकाळी सहा ते रात्री नऊ यावेळेत श्रीमद्‍भागवत कथा ज्ञानराज सोहळा आयोजित केला आहे.’’ अशी माहिती आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी दिली.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गौरवपूर्ती सोहळ्यानिमित्त डॉ. विकासनंद महाराज मिसाळ यांचे कथा सादरीकरण होणार आहे. प्रारंभ दिलीप वळसे पाटील व म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
‘‘श्रीमद्‍भागवत कथा ज्ञानराज सोहळा कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली आहे. कार्यक्रमात दररोज भाविकांसाठी अन्नप्रसादाची व्यवस्था केली आहे. सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.’’ असे आवाहन आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Schedule: मुंबई इ़ंडियन्ससाठी 'हे' वेळापत्रक लकी ठरणार! २०१९ नंतर जुळून आलाय योगायोग, सहावी ट्रॉफी आपलीच

Tanaji Malusare : कोण आहेत नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज? आता कुठे असतात अन् कशी आहे परिस्थिती..पाहा शिवरायांच्या वीर मावळ्याची पिढी

Latest Marathi News Live Update : एकनाथ महाराज नाथषष्ठी सोहळ्याची सांगता

LPG Gas Shortage: ''घाबरु नका, अडीच दिवसांमध्ये गॅस मिळेल'', पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद

IPL 2026 Full Schedule : आयपीएलच्या पहिल्या २० सामन्यांत CSK, RCB, MI, PBKS, GT, LSG, RR, SRH, KKR, DC यांच्या वाट्याला किती सामने? संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT