पुणे

आंबेगावच्या निकालात किंचित घसरण

CD

मंचर, ता. ८ : आंबेगाव तालुक्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेत एकूण ५६ विद्यालयांचा ९८.४२ टक्के निकाल लागला आहे. त्यापैकी ३३ विद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. एकूण २ हजार ७५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी ९८.९६ टक्के निकाल लागला होता. यावर्षी निकालात किंचित घसरण झाली आहे. यावेळी ९८.५० टक्के निकाल लागला आहे. तसेच, गेल्या वर्षी १०० टक्के निकाल लागलेल्या विद्यालयांची संख्या ३६ होती, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी रूपाली धोका यांनी दिली.
शंभर टक्के निकाल लागलेल्या विद्यालये : जनता विद्या मंदिर (घोडेगाव), विद्या विकास मंदिर (अवसरी बुद्रुक), श्री मुक्तादेवी विद्यालय (नारोडी), पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय (निरगुडसर), श्री वाकेश्वर विद्यालय (पेठ), श्रीराम विद्यालय (पिंपळगाव-खडकी), संगमेश्वर विद्यालय (पारगाव-शिंगवे), संत ज्ञानेश्वर महाराज विद्यालय (चास), शासकीय प्राथमिक आश्रम शाळा (गोहे बुद्रुक), श्री भैरवनाथ विद्यालय (शिंगवे), जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूल (चिंचोली), शासकीय प्राथमिक आश्रम शाळा (तेरुंगण), सोमनाथ विठ्ठल नवले विद्यालय (भावडी), श्री नवखंड माध्यमिक विद्यालय पारगाव तर्फे खेड), हनुमान विद्यालय गंगापूर बुद्रुक), श्री शिवाजीराव दत्तात्रेय आढळराव पाटील विद्यालय (लांडेवाडी-चिंचोडी), भैरवनाथ विद्यालय (गिरवली), शासकीय आश्रमशाळा (असाणे), कृष्णा यशवंत भालचिम माध्यमिक विद्यालय (माळीण), सहकार महर्षी डी. जी. वळसे पाटील विद्यालय (आंबेगाव), न्यु इंग्लिश स्कूल (जांभोरी), डॉ. मुमताज अहमदखान उर्दु हायस्कूल (मंचर), न्यु इंग्लिश स्कूल (बोरघर), माध्यमिक विद्यालय (खडकवाडी), श्रीरंग व्ही. गभाले मराठी विद्यालय (मोहरेवाडी), हिरकणी विद्यालय (गावडेवाडी), यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय (आंबेगाव वसाहत), प्रगती विद्यालय (वडगावपीर), न्यु इंग्लिश स्कूल (गोहे खुर्द), न्यु इंग्लिश स्कूल (लाखणगाव), शासकीय माध्यमिक आश्रमशाळा (राजपुर), अनुसूचित जाती नवबौद्ध आश्रमशाळा (पेठ), महात्मा गांधी प्रायमरी इंग्लिश मेडिअम स्कूल (मंचर).

इतर विद्यालयांचा निकाल : महात्मा गांधी विद्यालय मंचर (९८.३२), हुतात्मा बाबू गेणु विद्यालय महाळुंगे पडवळ (९६.४७), श्री भैरवनाथ विद्यालय अवसरी खुर्द (९८.७८), शिवशंकर विद्यालय आंबेगाव (८८.५७), श्री पंढरीनाथ विद्यालय पोखरी (९६.६६), महात्मा गांधी विद्यालय मंचर (९८.३५), शिवाजी विद्यालय धामणी (९७.४३), काळभैरवनाथ व सौ. लक्ष्मीबाई बांगर विद्यालय खडकी (९६.५५), शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय डिंभे-(९७.६७), आदर्श माध्यमिक विद्यालय जारकरवाडी (९४.28), शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रम शाळा घोडेगाव (९५.२३), न्यु इंग्लिश मिडीयम स्कूल घोडेगाव (९८.२४), श्री एन. एम. नंदकर आश्रमशाळा फुलवडे (९६.००), भीमाशंकर विद्यालय शिनोली (९६.१५), श्री भैरवनाथ विद्यालय लोणी (९७.८२), नरसिंह विद्यालय रांजणी (९८.४९), कमलजादेवी विद्यालय कळंब (९७.६४), श्री हरिश्चंद्र सीताराम तोत्रे विद्यालय कुरवंडी (८४.६१), श्री मुक्ताई प्रशाळा पिंपळगाव घोडे (९४.७३), माध्यमिक विद्यालय पोंदेवाडी (९४.७३), लाल बहादुर शास्त्री विद्यालय आमोंडी (९६.६६), वनेश्वर माध्यमिक विद्यालय तिरपाड (८२.३५), शासकीय आश्रमशाळा आहुपे (९०.९०).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ARG vs Austria : लिओनेल मेस्सीचा विश्वविक्रमी गोल पाहिलात का? ज्याने अर्जेंटिनाला Fifa World Cup च्या पुढील फेरीत पोहोचवले Video Viral

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

Argentina vs Austria : ५६ वर्षानंतर चमत्कार झाला... लिओनेल मेस्सीचा World Cup मध्ये दरारा, ९६ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात तिघांनाच हा पराक्रम जमलाय...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

SCROLL FOR NEXT