पुणे

मंचर क्रीडा संकुलासाठी तीन कोटींचा निधी

CD

मंचर, ता. ९ : “आंबेगाव तालुक्यातील खेळाडूंना अद्ययावत सुविधा देण्यासाठी मंचर येथील तालुका क्रीडा संकुलातील विकासकामे तातडीने पूर्ण करा. यासाठी उपलब्ध तीन कोटी रुपयांचा निधी जलदगतीने खर्च करावा,” अशा सूचना माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या.
मंचर येथील तालुका क्रीडा संकुल समितीची बैठक वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, तालुका क्रीडा अधिकारी शोभा पालवे, उपनगराध्यक्ष लक्ष्मण थोरात, अजय घुले, ॲड. राहुल पडवळ, उपअभियंता सूर्यकांत कुंभार उपस्थित होते. वळसे पाटील म्हणाले, “२१ एकर क्षेत्रावरील हे राज्यातील मोठ्या संकुलांपैकी एक आहे. येथे ४०० मीटर धावणे मार्ग, कबड्डी मैदान, बॅडमिंटन हॉलचे नूतनीकरण, लाकडी कोर्ट दुरुस्ती आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याची कामे प्राधान्याने करावीत.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT