पुणे

अवसरीतील सोहळ्यात पाच जोडपी विवाहबद्ध

CD

मंचर, ता. ११ : भोरवाडी-अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे सहकारमहर्षी माजी आमदार (स्व.) दत्तात्रेय वळसे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी (ता. १०) शिवसम्राट युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या शिवशंभो मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात पाच जोडपी विवाहबद्ध झाली.
सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे १६वे वर्ष आहे. त्यात अक्षताऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करण्यात आला. बालविवाहाचे सामाजिक, मानसिक व शारीरिक दुष्परिणामाबाबत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी माहिती दिली. उद्योजक पूजन शहा, भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी शुभेच्छा दिल्या. शिवसम्राट युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण भोर, उपाध्यक्ष स्वप्नील भोर, उपसरपंच प्रवीण भोर, विकास भोर, व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्था पाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR 4 Rule: करदात्यांसाठी मोठा नियम! ITR-4 फाइल करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा बदल; फ्रीलान्सर आणि छोट्या व्यावसायिकांना धक्का

IPL 2026 Controversy : टीम डेव्हिडवर बंदीची कारवाई? RCB vs MI सामन्यात नको ते करून बसलाय... Viral Video ची नेटकऱ्यांमध्ये चर्चा

Petrol-Diesel Price: तेल कंपन्यांचा तब्बल 1 लाख कोटींचा तोटा! पेट्रोल-डिझेल महागणार? पेट्रोलियम मंत्री नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : प्रशासनाच्या दिरंगाईला सतीश घाटगे यांचे सडेतोड उत्तर

'प्रेमाचा खेळ सारा, सुना येती घरा...' स्टार प्रवाहवर आणखी एक नवी मालिका, 'ही' अभिनेत्री मुख्य भूमिकेत

SCROLL FOR NEXT