मंचर, ता. ११ : अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील लिंगायत समाजाचे कार्यकर्ते भालचंद्र (उर्फ) बालू विठ्ठल होनराव (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे..15772