पुणे

मसूर : निधन वार्ता

CD

रंजना जगदाळे

मसूर ः येथील रंजना गोकुळ जगदाळे (वय ७८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य, शिवाजी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक, मसूर नं. २ सोसायटीचे अध्यक्ष, समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक गोकुळ जगदाळे यांच्या त्या पत्नी हाेत. रक्षाविसर्जन उद्या (रविवार) सकाळी नऊ वाजता येथील वैकुंठ स्मशानभूमीत होईल.

B02401
रंजना जगदाळे

...............................................

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु

Mumbai Crime: हिंदी बोलली म्हणून ६ वर्षाच्या चिमुकलीला संपवलं; आईचं निर्दयी कृत्य, पण तपासात वेगळंच सत्य समोर आलं

Indian Railway: सण-उत्सवात रेल्वेचा मोठा हातभार; वर्षभरात ४३ हजारांहून अधिक विशेष गाड्या!

Loni Kalbhor Crime : सराईत गुन्हेगार सद्दाम अन्सारीवर कडक कारवाई; एमपीडीएअंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध!

Dhule Municipal Election : धुळ्यात निवडणुकीची चुरस वाढली; १२०० हून अधिक अर्ज नेले, पण दाखल एकही नाही!

SCROLL FOR NEXT