पुणे

अंध क्रिकेट संघालाही पाकमध्ये जाण्यास परवानगी नाकारली

CD

नवी दिल्ली, ता. १९ ः या आठवड्याच्या अखेरीस पाकिस्तानमध्ये होणाऱ्या अंधांच्या टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकमध्ये जाण्यास भारतीय संघाला सुरक्षिततेच्या कारणामुळे सरकारने परवानगी नाकारली आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठीही रोहित शर्माच्या संघाला कोणत्याही परिस्थितीत केंद्र सरकार परवीनही देणार नाही, हे निश्चित झाले आहे. पाकिस्तानमधील अंधांची टी-२० विश्वकरंडक स्पर्धा २३ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान होणार आहे आणि त्यासाठी भारतीय संघ उद्या पाकिस्तानमध्ये जाणार होता. वास्तविक क्रीडा मंत्रालयाने भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये जाण्यास हिरवा कंदील दाखवला होता, परंतु सरकारने आज परवानगी नाकारली. आम्ही उद्या पाकिस्तानसाठी रवाना होणार होता, परंतु सरकारने परवानगी नाकारल्याचे सांगण्यात आले, अशी माहिती भारतीय दृष्टिहीन क्रिकेट संघटनेचे सरचिटणीस शैलेंद्र यादव यांनी दिली. सरकारचा निर्णय आम्हाला मान्य आहे, परंतु हा निर्णय ते अगोदरही घेऊ शकले असते. अखेरच्या क्षणापर्यंत आम्हाला वाट पाहायला का लावली, असाही प्रश्न शैलेंद्र यादव यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT