पुणे

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

CD
संक्षिप्त महावीर बँकेच्या उपाध्यक्षपदी लुंकड जळगाव : श्री महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूपकुमार लुंकड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बँकेच्या नवीपेठ येथील मुख्यालयात अध्यक्ष दलिचंद जैन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. निवडीनंतर बोलताना स्वरूपकुमार लुंकड यांनी संचालक मंडळाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. उपाध्यक्षपदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत बँकेची प्रगती, ठेवीदार व सभासदांचे हित तसेच संस्थेची उज्ज्वल परंपरा जपण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी संचालक सुभाष लोढा, अशोक खिवसरा, भास्कर कोळी, रवींद्र गुजराथी, गुणवंत टोंगळे, जितेंद्र कोठारी, शांतीलाल बिनायक्या, अजय राखेचा, श्रेयस कुमट, सागर पगारिया, कल्याणी नागुलकर, दीपिका चांदोरकर, रंजना देशमुख, आर. जे. पवार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर पाटील आणि बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Radhakrishna Vikhe Patil: दुष्काळावर विखे पाटलांचे मोठे वक्तव्य; ‘५ ऑक्टोबरपर्यंत चित्र स्पष्ट होईल, केंद्र-राज्य मिळून मदतीचा निर्णय’

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT