पुणे

संक्षिप्त

CD
संक्षिप्त ------------ शिवसेना पक्षातर्फे सामूहिक रामरक्षा जळगाव : आयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी निधी लुटी विरोधात रावेर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे मंगळवारी (ता.१४) शहरात सामूहिक रामरक्षा व महाआरती करण्यात आली. यावेळी विविध घोषणा देऊन निषेध करण्यात आला. रावेर येथील बऱ्हाणपूर मार्गावरील बाल हनुमान मंदिरात दुपारी पुरोहित, शिवसेनेचे पदाधिकारी व नागरिकांनी सामूहिक रामरक्षा, हनुमान चालीसा व महाआरतीत सहभाग घेतला. याप्रसंगी शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख योगिराज पाटील, जिल्हा समन्वयक प्रल्हाद महाजन, उपजिल्हा संघटक अशोक शिंदे, तालुकाप्रमुख प्रमोद कोंडे, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख श्याम भामरे, शेतकरी सेना आघाडीचे प्रमुख सुरेश शिंदे, तालुका संघटक संतोष महाजन, वारकरी सेना तालुका प्रमुख मधुकर वाघे, शहरप्रमुख राकेश घोरपडे, माजी तालुका प्रमुख अविनाश पाटील, युवा सेनाप्रमुख किरण पाटील, उप प्रमुख मुकेश पाटील, गोकुळ पाटील, कल्याण पाटील, जयंत राजपुत, शामराव महाजन, भावलाल शिंदे, गोपाल मिस्तरी आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसद मोर्चाला सुरुवात! बॅरिकेड्सना वेल्डिंग, लाठीचार्ज ते सरकारकडून चर्चेची तयारी; जंतर मंतरवर आतापर्यंत काय घडलं?

Sonam Wangchuk Hunger Strike Latest Update : 23 दिवसांनंतर 'त्या' तीन विद्यार्थ्यांचं उपोषण मागे; पण सोनम वांगचुक, CJP संस्थापक दिपके यांचं काय?

Latest Marathi Update : अभिजीत दीपकेनं उपोषण सोडलं, वागंचुक यांच्या विनंतीनंतर निर्णय

Mumbai News: पोलीस कायद्यापेक्षा मोठे नाहीत, शालार्थ आयडीप्रकरणी उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

Konkan MLC Election : '5 वेळा पराभूत केलेल्या उमेदवारासाठी...'; उदय सामंतांचा तटकरेंच्या बिनविरोध निवडीवर थेट आक्षेप, महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर?

SCROLL FOR NEXT