पुणे

सुकी धरणे भरल्याने लाभ

CD
संक्षिप्त ‘सुकी’ भरल्याने सिंचनालाही लाभ जळगाव : सुकी धरण शंभर टक्के भरल्याने फैजपूर शहरातील पाणीटंचाई दूर झाली असून, परिसरातील सिंचनासाठीदेखील लाभ होणार आहे. गारबर्डी येथील सुकी धरणातून लोहारा येथून उपसा करून शहरातील खिरोदा रस्त्यावरील पुरवठा योजनेच्या ठिकाणी हे पाणी आणण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या जून महिन्यात सुकी धरणाच्या जलसाठ्याच्या टक्केवारीत घट झाली होती. यंदा जून महिन्यात पाऊस लांबल्याने पाणीसाठ्याचे प्रमाण कमी होण्याची चिन्हे दिसत होती. मात्र, गेल्या पंधरवड्यात सातपुडा पर्वतरांगांत झालेल्या दमदार पावसामुळे सुकी धरणाच्या जलपातळीत वाढ होऊन अखेर धरण पूर्णक्षमतेने भरले. ज्यामुळे शहरासाठी पुरेसा व मुबलक पाणीपुरवठा करणे सोयीचे होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP च्या 'जंतरमंतर'वरील आंदोलनाने वेधले लक्ष! रोहित शर्मा, सूर्या आणि बुमराहच्या पत्नींची प्रतिक्रिया चर्चेत

Sonam Wangchuk: 'या' अटी मान्य झाल्यास उपोषण सोडेन; रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचे सरकारला पत्र, तोडगा निघणार?

Anna Hazare : लोकशाहीत जनतेचा आवाज दडपून नव्हे, तर संवादातून प्रश्न सोडवावेत; अण्णा हजारे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

Delhi Police: 'ते' साध्या वेशातील लोक खरंच पोलिस होते का? दिल्ली पोलिसांनी कर्मचाऱ्यांसाठी काढले कडक आदेश

Mumbai Local : कसारा मार्गावरील गर्दीला अखेर दिलासा; सप्टेंबरपासून १५ डब्यांच्या लोकलचा होणार विस्तार

SCROLL FOR NEXT