पुणे

बॅडमिंटन २री निवड चाचणी स्पर्धा

CD
जळगाव ३१ जुलैपासून दुसरी बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १६ : जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि जैन स्पोर्ट्स ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी दुसऱ्या निवड चाचणीचे आयोजन केले आहे. ही स्‍पर्धा ३१ जुलै ते २ ऑगस्ट यादरम्यान होईल. नवी पेठ येथील जे. जे. के. एस.च्या इनडोअर बॅडमिंटन हॉलमध्ये ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत ९, ११, १३, १५, १७, १९ वर्षांखालील गटांसह खुला व ३५ वर्षांवरील वरिष्ठ गटांचा समावेश आहे. मुलं व मुली तसेच पुरुष व महिला या गटांमध्ये एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी सामने खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूस नोंदणी आवश्‍यक आहे. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २६ जुलै सायंकाळी सहापर्यंत आहे. तरी स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव विनीत जोशी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Exam Result : ‘नीट’ परीक्षेतील गोंधळाचे सत्र कायम; पुण्यातील विद्यार्थ्याला ७०७ ऐवजी मिळाले २१७ गुण

Cheesy Potato Tortilla: रविवारी नाश्त्यात काय बनवायचं प्रश्न पडलाय? 15 मिनिटांत तयार करा चीजी बटाटा टॉर्टिला; घरचे बोटं चाटत राहतील!

72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; 'आर्टिकल 370' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, मराठी सिनेसृष्टीचाही राष्ट्रीय स्तरावर डंका

CM Devendra Fadnavis : पुणे होईल देशाचे ‘ग्रोथ इंजिन’; तीन उन्नत महामार्गाचे भूमिपूजन, १६ हजार ७०१ कोटींचा रस्ते प्रकल्प

Nitin Gadkari : पुरंदर विमानतळालगत नवे पुणे उभारा; शहरातील वाढत्या लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सूचना

SCROLL FOR NEXT