पुणे

संगीत नाटक अकादमीतर्फे आयाोजन

CD
फोटो : H24143 -- क्रांतिकारकांच्या बलिदानाची कथा उलगडली नाट्य महोत्सवांतर्गत ‘वंदे मातरम’ नाट्यप्रयोग सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : तासभर सुरू असलेल्या प्रयाेगात भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या क्रांतिकारकांच्या बलिदानाची कथा प्रेक्षकांसमोर उभी करत आजची युवा पिढी स्वातंत्र्याचा इतिहास, त्यामागील संघर्ष आणि शहिदांचे योगदान विसरत चालली आहे का? असा प्रश्न ‘वंदे मातरम’ नाटक उपस्थित करते. '' संगीत नाटक अकादमीतर्फे ‘वंदे मातरम राष्ट्रगीत सार्धशती’ आणि महाकवी कालिदास जयंतीनिमित्त राष्ट्रीय नाट्य महोत्सव २०२६ अंतर्गत बुधवारी (ता. १५) मराठी नाटकाचा प्रयोग स्पॉटलाईट थिएटर येथे सादर करण्यात आला. विजय नाट्य मंडळ संस्थेने सादर केलेल्या नाटकाचे दिग्दर्शन वरुण भोईर यांनी तर दिग्दर्शन वसंत पोद्दार यांनी केले होते. किरण भोईर (प्रकाशयोजना, नेपथ्य), नितीन पवार (संगीत), दत्ता जाधव (रंगभूषा), स्वप्निल जरीवाला (वेशभूषा) यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. अमोल थोरात, भूषण गायकवाड, रोहन पाटील, आदित्य रिंडे, वरुण भोईर यांनी भूमिका साकारल्या होत्या. ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुलासह आईचं मुंबईत आंदोलन; पोलिसांनी हटायला सांगताच संताप अनावर, पुढे जे घडलं ते VIDEO मध्ये कैद

What A Match! ४७ धावांची गरज अन् ६ विकेट्स हाता होत्या... न्यूझीलंडने ३८ धावांत गमावले ५ फलंदाज; पुढे जे घडले त्यावर विश्वास बसणार नाही Video Viral

Live Updates Marathi : सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत Medical Update, उपचार घेण्यास अजूनही नकार

Koyna Dam Water Level : कोयना धरणाने ओलांडला 60 टीएमसीचा टप्पा! गेल्या 24 तासांत 2.41 TMC ने वाढ; धरणात तब्बल 28 हजार क्युसेकने पाण्याची आवक, महाबळेश्वरची स्थिती काय?

'पोर्न पाहिल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढते'; अभिनव शुक्ला अजब वक्तव्यामुळे झाला ट्रोल, म्हणाला...'मानसिक परिणामही ...'

SCROLL FOR NEXT