ABHINAV SHUKLA VIRAL STATEMENT
esakal
ABHINAV SHUKLA ON ADULT CONTENT AND CLIMATE CHANGE: अभिनेता अभिनव शुक्ला त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आलाय. पत्नी रुबीना दिलैक, हिना खान आणि रॉकी जयस्वाल यांच्यासोबत केलेल्या 'The 4POV' या पॉडकास्टमध्ये अभिनवने हवामान बदल या विषयावर वेगळाच दावा केलाय. त्याच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलय. अनेकांनी त्याला ट्रोल सुद्धा केलय.