Mumbai News: मुलासह आईचं मुंबईत आंदोलन; पोलिसांनी हटायला सांगताच संताप अनावर, पुढे जे घडलं ते VIDEO मध्ये कैद

Woman's Heated Exchange with Police During Mumbai CJP Protest Goes Viral : दादरमधील CJP आंदोलनादरम्यान पोलिसांवर संताप व्यक्त करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, संजय राऊत यांनी तो शेअर करत तिच्या भूमिकेचे कौतुक केले.
Mumbai CJP Protest

Mumbai CJP Protest: Woman's Viral Clash With Police Sparks Attention

esakal

Updated on

CJP Protest Viral Video: दिल्लीतील 'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) आंदोलनाला समर्थन दर्शवण्यासाठी मुंबईतील दादर परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान घडलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांशी झालेल्या शाब्दिक वादात एका महिला आंदोलकाने पोलिसांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या घटनेचा व्हिडिओ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर करत संबंधित महिलेच्या धाडसाचे कौतुक केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com