पुणे

सैनिक कल्याण कार्यालयात विविध पदांची भरती

CD
नेव्हिगेशन सैनिक कल्याण कार्यालयात पदांची भरती जळगाव, ता.१ ६ : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव अंतर्गत वसतिगृहे, माजी सैनिक बहुउद्देशीय सभागृहे व विश्रामगृहासाठी तात्पुरत्या मानधनावर विविध अशासकीय पदांची भरती होणार आहे. सभागृह व्यवस्थापक, वसतिगृह सहायक अधीक्षक, सफाई कर्मचारी, चौकीदार आणि स्वयंपाकी अशी एकूण ११ पदे भरली जाणार असून, माजी सैनिकांना प्राधान्य दिले जाईल. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह २३ जुलैला सकाळी अकरापर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे अर्ज सादर करावेत. मुलाखती २४ जुलैला होणार आहेत, असे आयोजकांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : 'मोदींच्या शब्दांवर आता कुणाचाच विश्वास नाही'; के. सी. वेणुगोपाल यांचा घणाघात

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

Ambabai Temple Restoration : ब्रेकर आणि ग्राईंडरचा वापर! अंबाबाई मंदिराच्या संवर्धनात मोठी हेरफेर; पुरातत्त्व विभागाविरोधात हिंदुत्‍ववादी संघटनांसह सर्वपक्षीय आक्रमक

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT