Latest Marathi Update : भाजपकडून बाहेरून गुंड पाठवून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न : अभिजीत दिपके

Breaking Marathi News live Updates 23 July 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

भाजपकडून बाहेरून गुंड पाठवून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न : अभिजीत दिपके

भाजपकडून बाहेरून गुंड पाठवून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न : अभिजीत दिपके

कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके म्हणाले, "आंदोलनात जाणीवपूर्वक गोंधळ घालण्यासाठी बाहेरून लोक पाठवले जात आहेत. आम्ही गेल्या महिनाभरापासून येथे आंदोलन करत आहोत. या संपूर्ण काळात असा एकही प्रकार घडला नव्हता. मात्र, आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळू लागल्यानंतर भाजपकडून बाहेरून गुंड पाठवून जाणूनबुजून वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दगडफेक करणारे हे भाजपचेच कार्यकर्ते आहेत. पोलिस येथे ट्रकमधून दगड आणतात. त्यानंतर भाजपचे गुंड दगडफेक करतात आणि त्याचा ठपका CJP च्या आंदोलनकर्त्यांवर ठेवून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो."

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com