पुणे

इनडोअर क्रीकेट स्‍पर्धा

CD
संक्षिप्त जळगावात रविवारी इनडोअर क्रिकेट स्‍पर्धा जळगाव : महाराष्‍ट्र इनडोअर क्रिकेट असोसिएशनची राज्‍यस्‍तरीय १५ वर्ष वयोगट मुले व मुलींची स्‍पर्धा जळगावात २४ ते २६ जुलै दरम्‍यान आयोजित केली आहे. यासाठी जिल्‍हा संघ निवडीसाठी रविवारी (ता.१९) निवड चाचणी स्‍पर्धेचे आयोजन केले आहे. ही निवड चाचणी स्‍पर्धा आर. टी. लेव्‍हलअप ॲकॅडमी, मोहाडी रोड या मैदानावर सकाळी साडेनऊला सुरू होईल. यासोबतच १३ व १७ वर्ष वयोगट मुले व मुलींचा महाराष्‍ट्र संघाच्‍या निवड चाचणीसाठी प्रत्‍येकी चार मुले व चार मुलींची देखील निवड केली जाणार आहे. तरी जास्‍तीत जास्‍त खेळाडूंनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coastal Road Accident: कोस्टल रोडवर पोर्शे कारचा भीषण अपघात, गाडीचा चुराडा; नेमकं काय घडलं? व्हिडिओ आला समोर

Argentina vs Spain Final: मेस्सी इतिहास रचणार की स्पेन करणार गेम? फायनलआधी समोर आली अशी आकडेवारी, जी बदलू शकते सर्व गणित!

Live Updates Marathi: कर्जबाजारीपणाला कंटाळून बागलाणमधील ३८ वर्षीय युवा शेतकऱ्याची आत्महत्या

Lionel Messi: फुटबॉलच नव्हे तर जगभरातील सुपरस्टारही मेस्सीचे चाहते; विश्वचषक फायनलपूर्वी मेस्सीची जगभर चर्चा

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत खळबळ! शिंदेसेनेच्या महिला नेत्याला अटक, ३ जण फरार; नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT