पुणे

नांद्रे चित्रकला

CD
धुळे : टुडे पान ३ साठी.. -- साक्रीतील नांद्रे चित्रकला विद्यालयाचा शंभर टक्के निकाल -- शासकीय उच्च कला परीक्षेत निकालाची परंपरा कायम सकाळ वृत्तसेवा साक्री, ता. १६ : मुंबईस्थित कला संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय उच्च कला परीक्षेत येथील जी. के. नांद्रे चित्रकला महाविद्यालयाने पुन्हा एकदा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी फाउंडेशन कोर्सपासून ते थेट प्रगत डिप्लोमा स्तरापर्यंतच्या सर्वच वर्गांमध्ये यश मिळवले आहे. घोषित झालेल्या निकालात फाउंडेशन सर्टिफिकेट इन आर्ट डिझाईनमध्ये अश्विनी हिरे (प्रथम), पौर्णिमा डांगे (द्वितीय). एटीडी प्रथम वर्षमध्ये अनिल वळवी (प्रथम), मनोज वळवी (द्वितीय), सुरज अहिरे (तृतीय), द्वितीय वर्षात धनश्री देवरे व मंगेश जाधव (प्रथम), सोनाली जाधव व गीता वळवी (द्वितीय), योगिता चौधरी व जानवी नेरकर (तृतीय), जीडी आर्ट इंटर पेंटिंगमध्ये पल्लवी महाले व इंद्रसिंग वळवी (प्रथम), हेमानी शेवाळे (द्वितीय), सीमा जोशी (तृतीय). जीडी आर्ट ऑड पेंटिंगमध्ये चैताली पाटील (प्रथम), जीडी आर्ट डिप्लोमा पेंटिंगमध्ये योगिता व्हाटुळे (प्रथम), शाहू पवार (द्वितीय), प्रसाद पूरकर (तृतीय). महाविद्यालयातील इतर सर्व विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत यश मिळवले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थाचालक डी. जी. पाटील, प्राचार्य सुधीर कासार, प्रा. युवराज भोसले, वसुमती काकुस्ते, राहुल पाटील, योगेश सोनवणे, कार्यालयीन कर्मचारी सतीश पेंढारकर, शरद चव्हाण, प्रशांत भावसार आणि उत्तमराव सोनवणे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : एरंडोलमध्ये ८२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्साहात गणरायाची स्थापना

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT