पुणे

प्रियंका दामले यांचा सत्कार

CD
धुळे टुडे २ साठी... --- फोटो-NSK26H24176 बदलापूर : नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा प्रियंका दामले यांचा सत्कार करतांना धुळे जिल्हा परशुराम युवा मंचचे पदाधिकारी. --- बदलापूरच्या उपनगराध्यक्ष प्रियंका दामले यांचा सत्कार --- परशुराम युवा मंचतर्फे सन्मान सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १६ : परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या पत्नी तथा बदलापूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष प्रियंका दामले यांचा धुळे जिल्हा परशुराम युवा मंचतर्फे बदलापूर येथे नुकताच सत्कार करण्यात आला. मंचच्या वतीने श्रीमती दामले यांना शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. धुळे जिल्हा परशुराम युवा मंचचे अध्यक्ष भूषण जोशी यांनी श्रीमती दामले यांच्या माध्यमातून बदलापूर शहरात अधिक लोकाभिमुख कामे होतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी सखी मंचच्या अध्यक्षा भारती जोशी, अश्विनी जोशी, रेखा कुलकर्णी, वीरा देव, वासंती दीक्षित, जागृती पंचभाई, कल्याणी जोशी, पल्लवी पुराणिक, सुषमा मोतीवाले, पूर्वी चंद्रात्रे, वर्षा कुलकर्णी, भावना शेंद्रे, प्रणाली पंचभाई, स्वाती राव यांच्यासह धुळे जिल्ह्यातील परशुराम युवा मंचाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharmendra Pradhan Resignation Letter : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; सोशल मीडियावर फिरणाऱ्या पत्रामागील सत्य काय?

भाजप नेत्यांना फिरू देणार नाही! जरांगेंचा दिल्लीतून इशारा; जंतरमंतरवर आंदोलकांची घेतली भेट, काय म्हणाले?

Live Updates Marathi : अमित शहांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक, तर धर्मेंद्र प्रधान ओम बिर्लांच्या भेटीला

Delhi Protest '...त्यांच्या हातात दगड नव्हे तर पुस्तके', लाठीमारात जखमी नागपूरच्या तरुणाच्या कुटुंबीयांचा संताप

NEET Paper Leak Protest : आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा विद्यार्थ्यांना पाठिंबा, म्हणाले- संवादाचा अभाव कोणाच्याही हिताचा नाही

SCROLL FOR NEXT