पुणे

चकोते...पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड

CD

पुणे, ता. २४ : उद्योग जगतातील एक दिग्गज पाउल.. दिवसाला दीडशे टन उत्पादन... सुसज्ज लॅब, आकर्षक पॅकेजिंग... ऑर्डर, बिलिंग ते वितरकांपर्यंत प्रॉडक्ट पोहोचवण्याचे अचूक व्यवस्थापन.. बेकरी सारख्या बेभरवशाच्या उद्योगातून गुणवत्तापूर्ण स्वादिष्ट व रुचकर पदार्थांची चकोते मालिका ग्राहकांमध्ये आता लोकप्रिय झाली आहे.

नांदणीतील ‘चकोते उद्योग समुह’ हा आण्णासाहेब चकोते यांनी शुन्यातून निर्माण केला आहे. हा ‘ब्रॅण्ड’ सध्या प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. एका शेडमध्ये या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि आण्णासाहेबांच्या जिद्द, चिकाटीच्या जोरावर या उद्योगाने खऱ्या अर्थाने गगनभरारी घेतली. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व आंध्रप्रदेशमधील गावागावात, घराघरात हा ब्रँड पोहोचला आहे. या तसेच महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असणारी पारंपरिक कोल्हापुरी शाही खाद्य संस्कृतीला जपणारी नमकीन उत्पादनदेखील आपली ओळख निर्माण करतील, हा विश्वास आण्णासाहेब चकोते यांना आहे. आण्णासाहेबांची मुलगी ऋतुजा, मुलगा अभिषेक व भाचे शुभम हे फुड टेक्नॉलॉजीच्या पदवी लंडन, न्यूझीलंड या देशातून घेऊन आपल्या गावातील नवीन प्रकल्पांमध्ये आपापली जबाबदारी सांभाळत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: ...तर पेट्रोलचे दर 20 रुपयांनी वाढले असते; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य चर्चेत

RTE Maharashtra: पालकांना मोठा दिलासा! RTE च्या सुधारणेला हायकोर्टाची स्थगिती; नवे नियम तुर्तास होणार नाहीत लागू

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Share Market Closing: शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा; मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT