पुणे

शंकर महाराज समाधी सोहळ्यानिमित्त कार्यक्रम

CD

धनकवडी, ता. २८ : येथील श्री सद्‍गुरू संतवर्य योगिराज शंकर महाराज समाधी ट्रस्टतर्फे श्री सद्‍गुरू शंकर महाराज यांचा ७६ व्या समाधी सोहळ्यानिमित्त वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. मठामध्ये यानिमित्ताने खास फुलांची सजावट तसेच विद्युत रोषणाई केली होती. यानिमित्त केंद्र सरकारच्या टपाल विभागाकडून श्री सद्‍गुरू शंकर महाराजांचे प्रकाशचित्र असलेल्या टपाल पाकीटाचे अनावरण खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी टपाल विभागाच्या पुणे विभागाचे जनरल पोस्टमास्टर आर. के. जायभाय आणि रिपन ड्यूलेट उपस्थित होते. तसेच महाराजांच्या जीवनावरील माहिती पत्रकाचे अनावरण पाटील यांनी केले. या वेळी डॉ. सचिन पुणेकर, माजी आमदार उल्हास पवार, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, विश्वस्त सुरेंद्र वाईकर, सतीश कोकाटे, डॉ. पी. डी. पाटील आदी उपस्थित होते.,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''इतरवेळी तुम्हाला शिवतीर्थ आठवतं, पण यावेळी...'' तेजस्विनी पंडितने मराठी कलाकारांना सुनावलं

ना पक्ष, ना झेंडा! फक्त दोन खुर्च्या, चौघांची भाषणं, मागे महाराष्ट्र; विजयी मेळाव्याचं कसं आहे नियोजन

Latest Maharashtra News Updates : दोन पक्षांचा एक पक्ष करावा; ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

SCROLL FOR NEXT