पुणे

पालकमंत्र्यांची मेट्रोतून सफर !

CD

विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ करण्यासाठी वेळेत पोहोचावे म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांच्यासमवेतचे कार्यकर्ते वनाज स्थानकावरून मेट्रोने महापालिका भवन येथे पोहोचले. त्यानंतर दुचाकीवरून दगडूशेठ हलवाई मंदिराजवळ पोहोचले. तेथून ते पायी टिळक पुतळ्याजवळ आले. मिरवणूक सुरू झाल्यावर विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेत डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकावर ते पायी गेले आणि तेथून परत मेट्रोने कोथरूडला रवाना झाले. त्यामुळे कॉन्व्हायशिवाय पालकमंत्री पाटील पुणेकरांना पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA action : बाटलीतील पाणी दुषीत?, तुकाराम मुंढे याची मोठी कारवाई; ८० हजार बॉटल्सचा साठा जप्त

Sunil Tatkare: पुणे पदवीधर’ न मिळणे हे अपयश, राष्ट्रवादीची हक्काची जागा होती :सुनील तटकरे यांची कबुली

Rahul Gandhi : ‘एकाही देशद्रोह्याला सोडणार नाही’, राहुल गांधी यांच्या टार्गेटवर कोण? सोशल मीडिया पोस्टने खळबळ

IND vs WI: अरे भारीच...! बॉल नीट दिसला नाही, तरी ईशान किशनने बाऊंड्रीजवळ घेतला अफालूनत कॅच, Video एकदा पाहाच

Maharashtra Weather : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा मात्र 'या' चार जिल्ह्यांत पाऊस धोधो कोसळणार; तुमच्या भागात आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT