पुणे

नेहरू रस्त्यावरील चेंबरची झाकणे गायब

CD

पुणे, ता. १४ : मार्केट यार्डमधील मुख्य रस्ता असलेल्या नेहरू रस्त्यावर आठ ते दहा चेंबरची झाकणे गायब आहेत. तर काही चेंबरची झाकणे तुटल्याने रस्ता धोकादायक झाला आहे. बिगर झाकणाच्या चेंबरमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. महापालिकेने त्वरित या ठिकाणची दुरूस्ती करावी, अशी मागणी माजी नगरसेवक प्रवीण चोरबोले यांनी केली आहे.
पाऊस जोरात झाला तर या रस्त्यावर गुडघाभर पाणी जमा होते. पाण्यामुळे नागरिकांना या ठिकाणी असलेले चेंबर दिसत नाहीत. त्यात चेंबरला झाकण नसल्याने त्यात एखादी व्यक्ती अडकून अपघात होऊ शकतो. त्यामुळे महापालिकेने दुर्घटना घडण्यापूर्वीच चेंबरची सर्व झाकणे बदलावीत व रस्ता सुस्थितीत करावा. अन्यथा या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा चोरबोले यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताची 'सुवर्ण' सुरूवात! सुरूची सिंग, कमलजीत 'Gen Z' चा आशियाई विक्रमासह गोल्डन निशाणा

तो अनप्रोफेशनल, खोटारडा... दिग्दर्शकाच्या आरोपावर बोलला ओंकार भोजने, म्हणतो- मी याचं उत्तर नक्की देईन

Beed False Cases Claim : बीडमध्ये सर्वाधिक खोटे गुन्हे दाखल होतात अपर अधीक्षकांचा खळबळजनक दावा; पोलिस दलाला घरचा आहेर

Maharashtra Ganesh Visarjan Live: तांबडी जोगेश्वरी आणि तुळशीबाग गणपती मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या दिशेने मार्गस्थ, मुख्य सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात

OBC क्रिमी लेयरवरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सरकारचा नकार, दोन वर्षांचा का मागितला वेळ?

SCROLL FOR NEXT