Pune Traffic Update esakal
पुणे

Pune Traffic Update: खड्डे पडल्यामुळे ट्रॅफिक जॅम ? पुण्यात वाहतूक कोंडीवर वाहतूक विभागाने शोधला रामबाण उपाय

Pune Traffic Police solution for traffic jam: पावसामुळे अनेक चौकांत खड्डे पडल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रमुख ३० चौकांत ठराविक वेळेत जड वाहनांना बंदी घालण्यात आली

CD

पुणे, ता. ४ : पावसामुळे अनेक चौकांत खड्डे पडल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रमुख ३० चौकांत ठराविक वेळेत जड वाहनांना बंदी घालण्यात आली. १२ ऑगस्टपर्यंत सकाळी नऊ ते रात्री दहा या वेळेत ही बंदी लागू आहे.

याचा तपशील असा ः संचेती चौक, पौड फाटा चौक, राजाराम पूल, दांडेकर पूल चौक, नीलायम पूल (ना. सी. फडके चौकाकडे), सावरकर पुतळा चौक (बाजीराव रस्त्याकडे), लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौक (जेधे चौकाकडे), पंडोल अपार्टमेंट चौक (महात्मा गांधी रस्त्याकडे), खान्या मारुती चौक (ईस्ट स्ट्रीटकडे), पॉवर हाऊस चौक (मालधक्का चौकाकडे), आरटीओ चौक (शाहीर अमर शेख चौकाकडे), पाटील इस्टेट चौक (आरटीओ चौकाकडे), ब्रेमेन चौक (विद्यापीठ चौकाकडे), शास्त्रीनगर चौक (येरवडा गुंजन चौकाकडे), आंबेडकर चौक (सादलबाबा चौकाकडे), मुंढवा चौक (ताडीगुत्ता चौकाकडे), चंद्रमा चौक (सादलबाबा चौकाकडे), नोबल चौक (भैरोबानाला चौकाकडे), लुल्लानगर चौक (भैरोबा नाला चौकाकडे), लुल्लानगर चौक (गोळीबार मैदान चौकाकडे), लुल्लानगर चौक (गंगाधाम चौकाकडे), बिबवेवाडी पुष्पमंगल चौक (जेधे चौकाकडे). राजस सोसायटी (बिबवेवाडी महेश सोसायटी चौकाकडे), मुंबई-पुणे रस्ता पोल्ट्री चौक (आरटीओ चैाकाकडे), उंड्री (एनआयबीएम चौकाकडे), पिसेाळी (हडपसरकडे), हांडेवाडी (हडपसरकडे), अभिमानश्री चौक, बाणेर रस्ता (विद्यापीठ चौकाकडे), अभिमानश्री चौक, पाषाण रस्ता (विद्यापीठाकडे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT