पुणे

प्राज भिलारे यांना लोकमान्य टिळक युवा पुरस्कार

CD

पुणे, ता. १ : लोकमान्य स्मृती प्रतिष्ठानतर्फे लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त शिववंदना मित्रपरिवाराचे संस्थापक प्राज भिलारे यांन युवा सन्मान पुरस्कार देण्यात आला. परसिस्टंट कंपनीचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे, अभिनेती मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते भरतनाट्य मंदिर येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रवक्ते कुणाल टिळक उपस्थित होते.
शिववंदना मित्रपरिवाराच्या माध्यमातून भिलारे यांनी मोफत ऍम्ब्युलन्स सेवा, रक्तदान शिबिरे, लहान मुलांसाठी किल्ले स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदी उपक्रम राबविले आहेत. तसेच धायरीमध्ये नियमित शिववंदना उपक्रम, तरुणांसाठी किल्ले दर्शन असे कार्यक्रम घेतले आहेत. कार्यक्रमाचे संयोजन आशिष जोशी यांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तानचा बालिशपणा, भारताने जिंकलेली ट्रॉफीच पळवली! मॅच प्रेझेंटेशननंतर काय घडलं, BCCI सचिवांनी सगळं खरं सांगितलं

IND vs PAK : भारताचा आक्रमक पवित्रा, पाकिस्तानच्या इभ्रतीचे धिंडवडे; सूर्यकुमार यादव अँड टीमची शांतीत क्रांती... ट्रॉफीच घेतली नाही...

Asia Cup 2025 Final: टीम इंडियाचा ट्रॉफी घेण्यास नकार, पण BCCI ने केलंय मालामाल; इतक्या कोटींचं बक्षीस जाहीर

IND vs PAK : मोहसिन नक्वी ट्रॉफी घेऊन पसार झाला? टीम इंडियाने बघा कसा जल्लोष केला; Viral Video ने पाकिस्तानची अजून जळेल...

Asia Cup Prize Money: टीम इंडियाने विजेतेपद जिंकले, पण ट्रॉफी घेण्यास दिला नकार; मग विजेत्यांची बक्षीस रक्कम मिळणार की नाही?

SCROLL FOR NEXT