पुणे

सकाळ प्लॉटिंग एक्स्पो

CD

गेल्या १७ वर्षांपासून आम्ही पुण्याजवळ सेकंड होम व एनए प्लॉट प्रकल्पांवर सातत्याने काम करत आहोत. ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ आम्हा डेव्हलपर्स व घर खरेदीदारांसाठी दरवर्षीची एक पर्वणी ठरते. या एक्स्पोमुळे आमचे पुणे, मुंबई, सोलापूर येथील प्रकल्प अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचले. या वर्षीही आम्ही मुळशी, वेल्हे व वाघोली येथील फार्महाउस प्रोजेक्ट्स घेऊन येत आहोत. आजपर्यंत २५० एकर एनए प्लॉट्स, ५० एकर विकसित लेआउट्स आणि १७७० पेक्षा जास्त संतुष्ट क्लायंट्स, यामुळे आमचा हा प्रवास अधिक प्रेरणादायी झाला आहे.
- रेश्मा हाजिते, संचालक, एक्सलन्स होम

आम्हाला या एक्स्पोबद्दल अनेक लोकांकडून ऐकायला मिळाले आहे. चांगल्या प्रतिसादामुळे आम्हीही यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. ग्राहकांना आमच्या अनेक प्रकल्पांची माहिती येथे मिळेल.
- ऋषभ साकला, व्यवस्थापकीय संचालक, व्हीएसजीएल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT