पुणे

पंढरपूर शहर व तालुक्यातील दहावीचा सरासरी निकाल ९०.३६ टक्के..... एकूण २२ विद्यालयाचा निकाल शंभर टक्के

CD

PDR26B09648
पंढरपूर : दहावीचा निकाल लागल्यानंतर जल्लोष करताना विद्यार्थी व विद्यार्थिनी.
---
पंढरपूर तालुक्यात २२ शाळांचे शंभर टक्के यश
दहावीचा सरासरी निकाल ९०.३६ टक्के; ६ हजार ३९८ विद्यार्थी उत्तीर्ण
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. ८ : पंढरपूर शहर व तालुक्यातील दहावी परीक्षेचा निकाल सरासरी ९०.३६ टक्के लागला आहे. तालुक्यातील १०८ शाळांपैकी २२ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. एकूण ७ हजार ८० विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती; त्यापैकी ६ हजार ३९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
शाळानिहाय निकालाची टक्केवारी : आपटे उपलप प्रशाला, पंढरपूर (७८.८४), कवठेकर हायस्कूल, पंढरपूर (९६.२९), लोकमान्य विद्यालय, पंढरपूर (५३.५७), रामभाऊ जोशी हायस्कूल, करकंब (८८.०९), यशवंत विद्यालय, भोसे (९५.७१), गौतम विद्यालय, पंढरपूर (८०), विवेक वर्धिनी विद्यालय, पंढरपूर (८८.८८), मातोश्री सखूबाई कन्या प्रशाला, पंढरपूर (८७.८०), न्यू इंग्लिश स्कूल, भाळवणी (९३.२४), द. ह. कवठेकर हायस्कूल, पंढरपूर (९४), न्यू इंग्लिश स्कूल, गादेगाव (९५.८६), एस. पी. मंडळ एसएमएस इंग्लिश स्कूल, आंबे चिंचोली (८७.५०), ॲंग्लो उर्दू हायस्कूल, पंढरपूर (२०), लिंगेश्वर विद्यालय, पुळूज (८१.८१), श्री शिवाजी भाऊ बाबा पाटील न्यू इंग्लिश स्कूल, रोपळे (९६.८७), यशवंत विद्यालय, पंढरपूर (९४.५३), दौलतराव विद्यालय, कासेगाव (९३.६०), साधना विद्यालय, तावशी (९७.०२), सीताराम महाराज विद्यालय, खर्डी (९८.११), श्री तुंगेश्वर हायस्कूल, तुंगत (६६.६६), जवाहरलाल नेहरू हायस्कूल, सिद्धेवाडी (९३.९३), दत्त विद्यामंदिर, सुस्ते (८८.५४), सद्‌गुरू गाडगेबाबा विद्यामंदिर, पंढरपूर (७५), मोहसीन विद्यालय, इसबावी (६१.११), श्री विठ्ठल प्रशाला, वेणुनगर (९४.९४), श्री भैरवनाथ विद्यालय, सरकोली (९२.८५), अण्णासाहेब पाटील विद्यामंदिर, तिसंगी (९६.३५), न्यू इंग्लिश हायस्कूल, करकंब (९०.९०), विद्यामंदिर हायस्कूल, गार्डी (९०.६९), नूतन विद्यालय, कोर्टी (७९.०३), शेळवे कृषी विद्यालय, शेळवे (९२.९२), संत प्रभू प्रशाला, अजनसोंड (९५.३१), कै. अण्णा भाऊ साठे प्रशाला, अनिलनगर, पंढरपूर (७७.७७), माध्यमिक आश्रमशाळा, वाखरी (७७.०८), पटवर्धन कुरोली प्रशाला (९०.७४), के. ए. रावजी पाटील विद्यालय, पंढरपूर (७०.३७), वसंतराव काळे प्रशाला, वाडी कुरोली (९६.१८), श्री दर्लिंग विद्यामंदिर, चळे (९७.९७), विलासराव देशमुख हायस्कूल, उपरी (८६.९५), वामनराव माने प्रशाला, भैरवनाथवाडी (७८.९४), विद्या विकास मंदिर, उंबरे पागे (९८.४३), मातोश्री ईश्वर अम्मा विद्यालय, पंढरपूर (६०.४६), न्यू इंग्लिश स्कूल, अनवली (९८.८८), राजीव गांधी विद्यालय, फुलचिंचोली (९०.७४), गोपाळ कृष्ण विद्यामंदिर, प्रियदर्शनीनगर (५५.५५), जिजामाता प्रशाला, आंबे (९६.६६), ज्ञानेश्वर माऊली विद्यालय, खरसोळी (८८), श्री दर्लिंग विद्यामंदिर, मगरवाडी (७७.७७), श्री भैरवनाथ विद्यालय, कान्हापुरी (९२.५०), आदर्श कन्या प्रशाला, करकंब (९१.८६), सिद्धेश्वर प्रशाला, तपकिरी शेटफळ (९७.५६), विद्यानंद माध्यमिक विद्यालय, बार्डी (७६.१९), दुधेश्वर प्रशाला, मेंढापूर (९७.६१), डॉ. पतंगरावजी कदम माध्यमिक विद्यालय, पळशी (७९.०६), श्री गगनगिरी विद्यालय, सांगवी (९५.१२), विद्या विकास प्रशाला, लक्ष्मी टाकळी (८३.०७), मातोश्री रुक्मिणी गंगाराम होळकर विद्यालय, होळे (८७.३०), डॉ. फाळके प्रशाला, पांढरेवाडी (८५.२९), हनुमान विद्यालय, सुपली (९१.३०), मातोश्री सरूबाई माने विद्यालय, भटुंबरे (७९.२०), रांजणी विद्यामंदिर, रांजणी (९७.१०), खेड भोसे विद्यालय, खेड भोसे (९६.८७), यशकीर्ती विद्यालय, बुरुड गल्ली, पंढरपूर (९२.१८), श्री सिद्धनाथ विद्यालय, सातवा मैल, कासेगाव (९५), माध्यमिक विद्यालय, कौठाळी (९५.६५), कर्मयोगी माध्यमिक विद्यामंदिर, तारापूर (९४.७३), अहिल्या प्रशाला, केसकरवाडी, भाळवणी (८६.७२), शिरगाव विद्यालय, शिरगाव (५२.६३), छत्रपती शिवाजी हायस्कूल, पंढरपूर (८०), कर्मयोगी सुधाकर परिचारक विद्यालय, पुळूज (९२.५०), रत्न महर्षी मोहिते पाटील माध्यमिक विद्यालय, शिरसोडी (८६.६६), प्रोग्रेस माध्यमिक विद्यालय, पंढरपूर (८०), सुधाकर परिचारक माध्यमिक प्रशाला, करकंब (८८.२३), मातोश्री रत्नप्रभादेवी मोहिते पाटील माध्यमिक विद्यामंदिर, मनीषानगर (७०), माध्यमिक विद्यालय, नांदोरे (९५.८३), न्यू इंग्लिश स्कूल, शेवते (८७.२०), ज्ञान प्रबोधनी प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल, पंढरपूर (६८), गंगाई सपाटे प्रशाला, तारापूर (९६.८७), स्व. धीरूभाई अंबानी विद्यालय, शेगाव (३७.५०), माध्यमिक विद्यालय, नेपतगाव (९३.५४), बोहाळी माध्यमिक विद्यालय, बोहाळी (८५.२९), पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल (९६.६५), जिजामाता पब्लिक स्कूल, पळशी (७५), शिवरत्न पब्लिक स्कूल, गादेगाव (८२.८५), ज्ञानदीप सेमी इंग्लिश स्कूल (९४.२८).
---
शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा
पालवी ज्ञानमंदिर माध्यमिक विद्यालय, लक्ष्मी टाकळी, पंढरपूर; आचार्य दोंदे विद्यालय, ओझेवाडी,; श्रीनाथ विद्यालय, भंडीशेगाव; अरिहंत पब्लिक स्कूल, पंढरपूर; श्रीनाथ विद्यालय, सोनके; श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, मुंडेवाडी; श्रीमंतराव काळे विद्यालय, जैनवाडी; भैरवनाथ विद्यालय, आढीव; श्री रेणुका विद्यालय, बाभूळगाव; राजाराम स्कूल, पंढरपूर; पेहे माध्यमिक विद्यालय, पेहे; मॉडर्न हायस्कूल, पिराची कुरोली; राहुल गांधी माध्यमिक विद्यालय, कोर्टी; राजनंदिनी माध्यमिक विद्यालय, कौठाळी; शांती निकेतन माध्यमिक विद्यालय, कोर्टी; आदर्श माध्यमिक विद्यालय, पंढरपूर; शिवछत्रपती पब्लिक स्कूल; प्रोग्रेस इंग्लिश मीडियम स्कूल, कोर्टी; विठ्ठल रुक्मिणी विद्यालय; आदर्श माध्यमिक विद्यालय, शेवते; कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; मातोश्री गुरुकुल विद्यालय अँड आर्ट्‌स, कॉमर्स, सायन्स ज्युनिअर कॉलेज, पखालपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

Nagpur Crime : खापरखेड्यात मनोरुग्णाचा पोलिसांवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला; दोघे शिपाई जखमी

SCROLL FOR NEXT