पुणे

विवेक वर्धिनी विद्यालय चा दहावीचा निकाल ८८.८८ टक्के

CD

विवेक वर्धिनीचा ८८.८८ टक्के निकाल
पंढरपूर : विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा यंदाच्या दहावी बोर्ड परीक्षेचा सरासरी निकाल ८८.८८ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातील गायत्री भागवत बडवे हिने ९८ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. शिवप्रसाद उमेश देवमारे याने ९६.६० टक्के गुणांसह द्वितीय, तर तनिष्का सतीश गाडेकर हिने ९४.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४१ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, ५७ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, तर ११५ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीमध्ये यश मिळविले.

CM Car: महाराष्ट्र सदनात नव्या वाहनांची एन्ट्री होणार! मुख्यमंत्र्यांसाठी हायटेक बुलेटप्रूफ कार खरेदी करणार; सरकारचा मोठा निर्णय

Delhi Capitals: ‘हे अपयश जिव्हारी लागतं’; प्लेऑफमधून बाहेर पडल्यावर दिल्ली कॅपिटल्समध्ये निराशा, वेणुगोपाल राव भावूक म्हणाले..

E-Scooter : 7 लाख लोकांनी खरेदी केली 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर; एकदम कमी बजेट अन् 153 कि.मी. जबरदस्त रेंज, पाहा किंमत किती?

Thane Crime: नराधम बापाचा २ लेकींवर अत्याचार, लहान बहिणीवर अत्याचारानंतर मोठ्या मुलीने आईला सांगितल्यानं घटना उघड; डोंबिवलीत खळबळ

Latest Marathi News Live Update: नसरापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल मोर्चा

SCROLL FOR NEXT