पुणे

''रयत''च्या यशवंत विद्यालयाची प्राची गायकवाड ९५ टक्के गुण मिळवून प्रथम

CD

PDR26B09654
प्राची गायकवाड

यशवंत विद्यालयात प्राची गायकवाड प्रथम
पंढरपूर : रयत शिक्षण संस्थेच्या येथील यशवंत विद्यालयाचा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ९५ टक्के लागला. प्राची समाधान गायकवाड हिने ९५ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला. समरजीत नितीन कोरके याने ९३.४० टक्के गुणांसह द्वितीय, तर श्रेया राजू कोरके हिने ९२.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. विद्यालयातील एकूण १२८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच ८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bike Taxi: अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप्सवर कारवाई करा, परिवहन मंत्र्याचे सायबर क्राईम विभागाकडे मागणी

BAN vs PAK 1st Test : बांगलादेशने घरी बोलवून पाकिस्तानला ठेचले; WTC मध्ये नाचक्की, शाहीन आफ्रिदीच्या संघाचा लाजीरवाणा पराभव

Kalyan Crime News : कल्याण हादरलं! 78 वर्षीय नराधम भोंदूबाबाचा 15 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; पूजेच्या बहाण्यानं केलं काळं कृत्य

Mohol Accident : ईरटीगा कार आणि मालट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यातील तापमानात पुन्हा वाढ; 42 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले तापमान

SCROLL FOR NEXT