पुणे

लिटल फ्लॉवर, विद्यानिकेतन

CD

पिंपळे गुरव ः सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूल तसेच भारतीय विद्यानिकेतचा शंभर टक्के निकाला लागला. लिटल फ्लॉवरच्या आयुष बिरजेने (९४), स्नेहा धाडवे (९२.६०), नचिकेत गायकवाड, भूषण जोगी आणि स्वरा काशीद (प्रत्येकी ९१.६०), तर विद्यानिकेतनच्या कल्पेश किनगे (९२.६०), आर्या बाबर (९०.८०) व आर्य अवसरे (९०) यांनी लक्षवेधी गुण मिळविले. संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, मुख्याध्यापिका नीलम पवार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? तारखेबाबत महत्त्वाची अपडेट समोर...

Pimpri Chinchwad fire: पिंपरी-चिंचवड हादरले! भंगार गोदामातील भीषण आगीने परिसर धुराने व्यापला, ६० जवानांची शर्थ

Fifa World Cup 2026 : ९० मिनिटं, पुतळ्यासारखा उभा राहतो हा माणूस; कोण आहे Michel Nkuka Mboladinga? तो असं का करतो? Video

Kolhapur Water Lifting Ban : कोल्हापूर, सांगलीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! 'या' नद्यांवरील पाणी उपसाबंदी अखेर शिथिल; जलसंपदा विभागाचा आदेश जारी

Tutari Express: तुतारीचं इंजिन बिघडलं, आधीच ४ तास उशिरा त्यात आणखी २ तास विलंब; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT