पुणे

‘...तर त्या चित्रपटावर बंद घालावी’

CD

पुणे, ता. २५ : ‘‘गांधी गोडसे एक युद्ध हा चित्रपटात नथुराम गोडसेच्या विचाराचे उदात्तीकरण केले असेल, तर राज्य सरकारने या चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी करणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) यांच्याकडून देण्यात आली. कसबा पेठ आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणूक लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या दोन जागांवर जी भूमिका घेणार आहे. त्याचबरोबर आमचा पक्ष आहे. तसेच राज्यामध्ये वंचित आणि शिवसेना या पक्षाची युती झाली आहे, त्याचेदेखील आम्ही स्वागत करतो,’’ असे पक्षाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT