पुणे

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तपासणी शिबिर

CD

पुणे, ता. २८ ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाच्यावतीने हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ४०० जणांची मोफत नेत्र तपासणी झाली. तर ९० व्यक्तीवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १०५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी संपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, जिल्हा प्रमुख काकासाहेब धावडे, शहरप्रमुख गजानन थरकुडे, मकरंद पेठकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT