पुणे

मतदानासाठी ओळखीचे बारा पुरावे ग्राह्य

CD

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ८ : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारासंघाच्या पोटनिवडणुकीत मतदारांना ओळख पटविण्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, मतदार छायाचित्र ओळखपत्र आदींसह १२ पुरावे ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान या दोन्ही मतदारसंघातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

मतदाराला मतदान केंद्राच्या मतदार यादीचा अनुक्रमांक जाणून घेण्याची सुविधा देण्यासाठी मतदानाची तारीख, वेळ आदी नमूद असलेली मतदार माहिती चिठ्ठी देण्यात येणार आहे. यात मतदान केंद्र, तारीख, वेळ आदी माहितीचा समावेश असेल. सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदानाच्या दिवसाच्या आधी माहिती चिठ्ठी वितरित केली जाईल, परंतु अशी चिठ्ठी मतदानासाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिली.

मतदानासाठी ओळखीचे पुरावे (कोणतेही एक)
- मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, पासबुक
- आरोग्य विमा स्मार्टकार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड, पासपोर्ट,
- निवृत्तीवेतन दस्तावेज, दिव्यांगत्वाचे ओळखपत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT