पुणे

रिअल इस्टेट एजंटसाठी उद्या विनामूल्य वेबिनार

CD

पुणे, ता. ११ : महारेराने आता रिअल इस्टेट एजंटना व्यवसाय करण्यासाठी प्रमाणपत्र बाळगणे बंधनकारक केले आहे. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यासाठीचे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’ संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’ला या प्रशिक्षणासाठी महारेराकडून अधिकृत प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे. ऑनलाइन लाइव्ह पद्धतीने २० तासांचे हे प्रशिक्षण पूर्ण करून एजंटला प्रमाणपत्र प्राप्त करून घेता येईल. नव्याने एजंटचे रजिस्ट्रेशन करताना किंवा रजिस्ट्रेशनचे नूतनीकरण करताना हे प्रमाणपत्र आता बंधनकारक आहे. महारेराने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त डिजिटल मार्केटिंग, वास्तुशास्त्र या विषयांच्या कार्यशाळा या प्रशिक्षणात होणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या एजंटना सकाळमधील जाहिरातींमध्ये सवलत (अटी आणि शर्तींसह*) मिळणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती देणारा विनामूल्य वेबिनार सोमवारी (ता. १३) दुपारी बारा वाजता आयोजिला आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९१३००७०१३२, ७३५०००१६०३. वेबिनारसाठी नावनोंदणी करण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा.

(क्यूआर कोड नंबर 24126)
लोगो नंबर ---२४१३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सने १८ वर्षीय नाशिकच्या पोराला दिली पदार्पणाची संधी; ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकलेय वादळी शतक, Video

ST Bus: एसटी प्रवासी-चालकांचे हाल! डिझेल तुटवड्यामुळे उत्पन्नातही घट; बीपीसीएलचा करारही संपला

Jalgaon Temperature : उष्‍णतेच्‍या झळा अधिक तीव्र! सात वर्षांनंतर एप्रिलमध्‍ये पारा ४४ अंशांवर, पुढील दोन दिवस झळा कायम

Akola Exam : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका घोटाळ्याने विद्यार्थ्यांचा संताप

Ice Cream and Chocolate Rate: चॉकलेट-आइसक्रीम महागणार! अनेक ब्रँड्स किंमती वाढवणार; किती रुपयांनी? जागतिक संकटाचा भारतावर परिणाम

SCROLL FOR NEXT