पुणे

काही भागात बुधवार, गुरुवारी पाणी बंद

CD

पुणे, ता. १३ ः महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या समान पाणीपुरवठा योजनेमध्ये टाकण्यात आलेल्या मुख्य जलवाहिन्यांवर फ्लो-मीटर बसविण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी आणि गुरुवारी शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ज्या भागातील पाणी बंद आहे, तेथे दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे पाणी पुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

बुधवारी पाणी बंद असलेला भाग
सणस पंपिग स्टेशन : नऱ्हे, धायरी मानस परिसर, धायरी खंडोबा मंदिर परिसर गल्ली क्रमांक. बी-१० ते बी-१४
------------------
गुरुवारी पाणी बंद असलेला भाग
चतु:शृंगी टाकी परिसर ः बोपोडी, अनगळ पार्क, खडकी, सहारा हॉटेल, राजभवन, पंचवटी, औंध, खडकी ॲम्युनिशन फॅक्‍टरी, अभिमानश्री सोसायटी.

पद्मावती टाकी परिसर ः बिबवेवाडी, अप्पर व सुपर इंदिरानगर, संभाजीनगर, काशिनाथ पाटीलनगर, लोअर इंदिरानगर, चिंतामणीनगर, स्टेट बॅंकनगर लेक टाऊन, गंगाधाम, बिबवेवाडी, कोंढवा रस्ता, विद्यासागर कॉलनी, सॅलिसबरी पार्क, महर्षीनगर, डायस प्लॉट, मार्केट यार्ड, धनकवडी, गुलाबनगर, चैतन्यनगर, तळजाई वसाहत परिसर.
--------------
नवीन कँटोन्मेंट जलशुद्धीकरण केंद्र ः ससाणेनगर, काळेबोराटे नगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, वानवडी, चंदननगर, खराडी, रामटेकडी, माळवाडी, भोसले गार्डन, १५ नंबर आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेवनगर, मगरपट्टा परिसर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT