पुणे

पीएमपीच्या १५२ बस निवडणुकीच्या कामी, प्रवाशांची काहीशी गैरसोय होणार

CD

पीएमपीच्या १५२ बस निवडणुकीच्या कामी, प्रवाशांची काहीशी गैरसोय होणार
पुणे, ता. २४ कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पीएमपी च्या १५२ बसेस वापरल्या जाणार आहे. त्यामुळे शनिवार व रविवारी पीएमपी च्या विविध ,मार्गावरच्या बसेसच्या फेऱ्या रद्द होत आहे. त्याचा परिणाम प्रवासी सेवेवर होणार असून फेऱ्या रद्द मुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

पीएमपी च्या ताफ्यात सध्या १७२५ बसेस धावत आहे. शनिवार( २५ फेब्रुवारी) व रविवार (२६ फेब्रुवारी) रोजी मतदानाचे साहित्य व कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी पीएमपी च्या बसचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे त्याचा काही प्रमाणात प्रवासी सेवेवर परिणाम होणार आहे.मात्र त्याची तीव्रता कमी करण्यासाठी पीएमपी आपल्या प्रत्येक डेपोच्या १० बसेस निवडणुकीच्या कामासाठी दिल्या आहेत. प्रत्येक डेपोच्या किमान १०० फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT