पुणे

नवीन फलाटावरील फरशा उखडलेल्या

CD

पुणे, ता. ११ ः शिवाजीनगर रेल्वे स्थानकावरच्या नवीन फलाटावरच्या फरशा उखडल्या आहेत. त्यामुळे रेल्वेतून फलाटावर उतरताना प्रवाशांचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे रेल्वे स्टेशन सल्लागार समिती सदस्य आनंद सप्तर्षी यांनी याची तक्रार करून संबंधित कामाची चौकशीची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
लोकलच्या फेऱ्या वाढविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर स्थानकावर नवीन फलाट तयार केला. फेब्रुवारी महिन्यात या फलाटाचे उद्‍घाटन होऊन ते वापरात आले. याला महिना होण्याच्या आधीच फलाटावरच्या फरशीचे काम उघडे पडले आहे. येत्या काळात या स्थानकावरून प्रवाशांची संख्या वाढणार आहे. तेव्हा तुटलेल्या फरशांमुळे प्रवासी ट्रॅकवर पडून अपघात घडण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Cricket: भारत-बांगलादेश सेमीफायनलमध्ये आमनेसामने! गोल्ड मेडलच्या लढतीत मिळवणार साथ? कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather: मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, २५ ते २८ सप्टेंबर राज्यात पावसाची शक्यता

Shahi Tukda Recipe: सणासुदीला बनवा लज्जतदार स्वीट डिश; कुरकुरीत ब्रेड अन् केशर-रबडीयुक्त शाही तुकडा!

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

SCROLL FOR NEXT